सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक हिंदू दैवत.
उदाहरणे : राम व रावण दोघेही शिवाचे उपासक होते.
समानार्थी : आदिनाथ, कपाली, कपाळी, चंद्रमौली, त्रिनेत्र, त्रिपुरारी, त्र्यंबक, नीलकंठ, पंचान्न, पशुपती, मदनान्तक, महाकाल, महादेव, महेश, रुद्र, शंकर, शंभू, शिव, सदाशिव, सांब
एक सृष्टिनाशक हिन्दू देवता।
अर्थ : माली राक्षसाच्या चार पुत्रांपैकी एक.
उदाहरणे : हरचे वर्णन पुराणांत आढळते.
समानार्थी : हर राक्षस
माली राक्षस के चार पुत्रों में से एक।
स्थापित करा
हर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. har samanarthi shabd in Marathi.